5 महागडे पदार्थ
जे खायला
श्रीमंतही घाबरतात

किंमत
25 लाख रु. किलो

कॅविअर

01

कॅविअर ही माशांची अंडी आहे.

 यापासून बनवलेल्या डिशचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आहे.

ही डिश फक्त लंडनमधील कॅविअर हाऊस आणि प्रुनियर स्टोअरमधून खरेदी करता येते. 

02

कोपी लुवाक

किंमत 
58 हजार रु. किलो

कोपी लुवाक  ही कॉफी
फक्त इंडोनेशियात मिळते.

या कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातील लोक इथं येतात.

ही कॉफी वनस्पती नव्हे
तर प्राण्यांच्या विष्टेपासून बनवतात.

किंमत 
44 हजार रु. प्रतिकिलो

03

मात्सुके मशरूम

जगातील सर्वात महाग
मशरूमपैकी एक मात्सुके.

मात्सुके  मशरूमच्या
अनेक प्रजाती आहेत.

हे मशरूप वाढवणं
खूप कठीण काम आहे. 

त्यामुळे त्याची किंमतही
इतकी जास्त आहे. 

किंमत
78 हजार रु. प्रतिकिलो

04

मूस चीज 

मूस चीज
स्वीडनमध्ये उपलब्ध आहे.

जगातील सर्वात महागड्या
पदार्थांमध्ये याचा समावेश होतो.

गाईच्या दुधापासून बनवलेले हे चीज

मे ते सप्टेंबर दरम्यान तयार करतात.

किंमत
1 कोटी रुपये

व्हाइट अल्बा ट्रफल

05

व्हाइट अल्बा ट्रफल
हा इटलीतील पदार्थ

जो खरेदी करण्यापूर्वी
लोक हजार वेळा विचार करतील.

हाँगकाँगच्या एका माणसाने
आपल्या पत्नीसाठी
हा पदार्थ विकत घेतला होता.

एका दिवसात
किती आंबे खाणे
आरोग्यासाठी चांगले?

Heading 3

इथं पाहा