प्राण्यांशी बोलण्यासाठी
तिने सोडली
लाखोंच्या पगाराची नोकरी
US च्या फिलाडेल्फियातील
निकी वास्कोनेज
प्राण्यांच्या मनातील ओळखते.
प्राण्यांची भाषा समजण्याचं, त्यांच्याशी संवादाचं अनोखं कौशल्य तिच्याकडे आहे.
वर्षाला 60 लाख रुपये पगाराचं पॅकेज घेणाऱ्या निकीने
वकिली सोडली.
नोकरी सोडून तिनं
अॅनिमल विस्परर्सचं
अनोखं करिअर निवडलं.
पशू मनोवैज्ञानिक म्हणून सप्टेंबर, 2020 पासून तिने
हा बिझनेस सुरू केला.
कित्येक लोक तिच्याकडून आपल्या पाळीव प्राण्यांच्या मनातील जाणून घेतात.
प्राण्यांच्या मनातील ओळखण्यासाठी एका सेशनचे ती 27 हजार रुपये चार्ज करते.
पाळीव प्राण्यांसह
वन्य प्राण्यांच्या मनातीलही
ती ओळखते
जिवंत प्राण्यांसह मृत जनावरांचा आत्माही अनुभवत असल्याचा दावा ती करते.