पोलीस महिलेने नोकरी सोडून सुरू केलं 'हे' काम; झाली लखपती

ब्रिटनमधल्या एका महिलेने नोकरीचा कंटाळा आल्यावर नोकरी सोडून विचित्र काम सुरू केलं.

एसेक्समधली 28 वर्षांची शार्लेट रोज Onlyfans मध्ये Adult Content तयार करते.

हे काम सुरू करण्यापूर्वी ती पोलीस म्हणून नोकरी करत होती.

एका वर्षातच तिने नोकरी सोडली. कारण तिला Male Dominated नोकरी करायची नव्हती.

2016 पासून तिने Adult Content तयार करायला सुरुवात केली आणि आता ती खूप फेमस झाली आहे.

यातून ती महिन्याला 80 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमावते.


अलीकडेच तिने सांगितलं, की तिला डेटिंग करायला भीती वाटते.

ती सांगते, की कोणी तरी तिची आर्थिक फसवणूक करील, अशी भीती तिला वाटते.

सेटल होण्याचा तिचा विचार आहे; मात्र ती योग्य व्यक्ती मिळण्याची वाट पाहू इच्छिते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?