इथं लग्नाआधी नवरीला करावं लागतं टक्कल

लग्न म्हटलं की नवरीचे
कपडे, मेकअप, हेअरस्टाइल
याकडेही आवर्जून लक्ष दिलं जातं.

पण कोणत्या नवरीने आपल्या डोक्यावरील केस पूर्णपणे काढून टाकल्याचं ऐकलं आहे का?

ही विचित्र प्रथा आहे
बोराना समाजातील.

हा समुदाय द. अफ्रिकेतील इथोपिया, सोमालियात राहतो.

या समाजात महिलांपेक्षा पुरुषांना अधिक महत्त्व दिलं जातं.

टक्कल केल्याने चांगला नवरा मिळतो, असं हा समाज मानतो.

मुलींना लग्नानंतरच त्यांचे केस वाढवण्याची परवानगी मिळते. 

याउलट या समाजातील
मुलांचे केस लांब असतात. 

ज्या मुलाचे केस सर्वात लांब
त्याला  नशीबवान समजून
खूप सन्मान देतात.