विंचू अंधारात इतका का चमकतो?

तुम्ही कधी रात्रीच्या अंधारात विंचूला पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तो निळ्या रंगात चिमकू लागतो.

Heading 3

Heading 2

बहुतांश सगळेच  विंचू अंधारात चमकतात

Heading 3

Heading 2

वैज्ञानिकांना पहिल्यांदा 1954 मध्ये याबद्दल माहिती मिळाली.

Heading 3

Heading 2

रात्रीच्या अंधारात विंचू चमकण्यामागे त्याची खास पद्धतीची स्किन कारणीभूत आहे

Heading 3

Heading 2

त्याची स्किन एक खास पद्धतीच्या वेवलेंथला शोषून घेऊ शकत नाही

Heading 3

Heading 2

त्यामुळे शोषलेले न गेलेले किरणे रिफ्लेक्ट किंवा परावर्तीत होऊन चमकू लागतात

Heading 3

Heading 2

विंचूच्या बाहेरच्या स्कीनवर खास पद्धतीचे फोटो रिसेप्टर्स असतात.

Heading 3

Heading 2

त्याच्या याच खास गोष्टीमुळे इतर किटक किंवा पतंग त्याच्यापासून लांब रहातात.

Heading 3

Heading 2

विंचूचं विष हे फारच धोकादायक आहे, त्याच्या दंशाने एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो.

Heading 3

Heading 2