पिंपळाचं झाड सावलीशिवाय सामान्य माणसासाठी जवळजवळ निरुपयोगी आहे.
पिंपळाला रुचकर फळं येत नाहीत, सुगंधी फुलं नसतात
पिंपळाचं लाकूड कोणत्याही कामासाठी पुरेसं मजबूत नाही
मग सर्वसामान्य लोक किंवा व्यक्तीने त्याची पूजा का करावी?
किंवा पिंपळाच्या झाडाची काळजी का घ्यावी?
यामागे धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणही आहे
आपल्या पूर्वजांना माहिती होतं की पिंपळ रात्री देखील ऑक्सिजन तयार करतं
हे अगदी मोजक्या झाडांपैकी एक आहे किंवा बहुधा एकमेव झाड ज्यात हा गुणधर्म आहे
या झाडाच्या अद्वितीय गुणधर्मामुळे त्याला वाचवण्यासाठी ते देव/धर्माशी जोडलं गेलं आहे
या झाडातून 24 तास ऑक्सिजन निर्मिती होत असते.