अनेकदा लग्नाच्या काही काळानंतर पुरुषांना इतर स्त्रिया आवडू लागतात.
कोणत्या कारणांमुळे पती दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतात याबाबत चाणक्य नीतिमध्ये सांगण्यात आलं आहे.
याचं पहिलं कारण म्हणजे शारीरिक समाधान न होणं.
कमी वयात लग्न होणं हेही यामागचं कारण असू शकतं.
जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होण्यामुळेही ते बाहेरच्या स्त्रियांकडे आकर्षित होतात.
काही नवरा बायको विवाहबाह्य संबंध योग्य मानतात.
मुलाच्या जन्मानंतर पुरुष आपल्या पत्नीपासून दूर जाऊ लागतात.
मुलांच्या जन्मानंतर नवरा बायकोमधील नातेसंबंधात बदलतात.
अनेक महिलांच्या बाबतीतही अशा गोष्टी घडतात.