हॉटेलमध्ये फक्त पांढरी बेडशीट का असते?
अनेजण फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर जातात. तेव्हा हॉटेलमध्ये बऱ्याचदा राहतात.
तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर एक गोष्टी नोटीस केली का? की प्रत्येक हॉटेलमध्ये बेडशिट्स पांढऱ्या रंगाच्या असतात.
यामागे काय कारण असेल असा कधी विचार केलाय का?
हॉटेलच्या रुममध्ये पांढरे बेडशीट असल्यावर वातावरण स्वच्छ वाटते.
साफसफाई करताना सर्व बेडशीट एकत्र धुतात. ज्यामुळे रंग लागण्याची भिती नसते.
यामुळे हॉटेलमध्ये टॉवेलही पांढरे असतात.
हॉटेल्समध्ये पांढरी बेडशीट्स वापरण्याची सुरुवात 90च्या दशकानंतर झाली.
90 च्या पूर्वी रंगीत बेडशीटचा वापर केला जात असे.
ग्राहकांना आरामदायी अनुभव देण्यासाठी पांढरी बेडशीट्स वापरण्यास सुरुवात केली.