विमानाचा रंग पांढरा का असतो?

तुम्ही कधी विचार केलाय का विमानाचा रंग नेहमी पांढराच का असतो? यामागे वैज्ञानिक कारण आहे. 

पांढरा रंग उष्णता कमीत कमी शोषून घेतो. 

उंच आकाशात सूर्यप्रकाशामुळे विमान गरम होऊ नये म्हणून त्याला पांढरा रंग देतात. 

 पांढऱ्या रंगाचे विमान इतर रंगांपेक्षा कमी गरम होते.

 विमानाचा रंग पांढरा ठेवल्याने कंपनीची लाखो रुपयांची बचत देखील होते. 

विमान बनवण्याबरोबरच पेंटिंगवरही खर्च करण्याचा कंपनीचा खर्च वाचतो.

इतर रंगाच्या तुलनेत पांढऱ्या रंगावर ओरखडे लवकर दिसून येत नाही. 

पांढऱ्या रंगामुळे पक्षांनाही विमान दुरुन दुरुन दिसतात आणि अपघात टळतात. 

पांढऱ्या रंगाच्या तुलनेत बाकीचे रंग लवकर उडून जातात.