'Husband' शब्दाचा अर्थ काय?
असे अनेक शब्द रोजच्या वापरात सापडतील ज्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो.
या शब्दांपैकीच नेहमी वापरला जाणारा शब्द म्हणजे 'Husband'.
अनेकजण बोलताना 'Husband'हा शब्द सर्रास वापरतात.
'Husband'हा शब्द नेमका आलाय कुठून हे फार कमी जणांना माहिती असेल.
नवऱ्याला इंग्रजीमध्ये 'हसबंड' असं म्हणतात. महिला त्यांच्या नवऱ्याला या नावाने हाक मारतात.
'Husband'हा शब्द लॅटीन भाषेपासून तयार झाला आहे.
hus चा अर्थ घर असा होतो. आणि Band चा अर्थ जमीन किंवा मालमत्ता असा होतो.
Husband चा अर्थ घराचा मालक. मात्र अनेकजणांना या अर्थाविषयी आक्षेप आहे.
Husband या शब्दाचा अर्थ अनेकांना योग्य वाटत नाही.