इथं होते
व्हर्जिनिटी पार्टी;
आईच लेकीचे कपडे काढते अन्...

आजही मुलींना अनेक विचित्र प्रथांना सामोरं जावं लागतं.

एक असं ठिकाण जिथं चक्क तरुणींची व्हर्जिनिटी पार्टी होते.

मुलगी 21 वर्षांची होताच तिचं कुटुंब व्हर्जिनिटी पार्टी करतात.

मुलीला विवस्त्र करून
तिच्या शरीरावर
प्राण्याची कातडी घातली जाते.

ती मुलगी
व्हर्जिन आहे की नाही
हे तपासलं जातं.

एका तरुणीने
तिच्या आईनेच तिची व्हर्जिनिटी तपासल्याचं सांगितलं.

मुलगी कुमारिका असल्याचं अभिमानाने सांगत कुटुंब आनंदोत्सव साजरा करतं. 

आफ्रिकेतल्या झुलू जमातीत उमेमुलो नावाची ही परंपरा आहे.

भारतात इथं
गोरं बाळ नकोसं,
जन्म होताच...

Heading 3

पाहण्यासाठी क्लिक करा