अंघोळ ते मॅगी घटस्फोटाची
8 विचित्र कारणं

पती-पत्नीमधील वाद काही वेळा घटस्फोटापर्यंत पोहोचतात.

घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहोचणं म्हणजे नक्कीच ते गंभीर असतं.

पण घटस्फोटाची काही विचित्र कारणंही आहेत.

बायको मॅगीशिवाय दुसरं
काहीच बनवत नाही. (कर्नाटक)

बायको दररोज अंघोळ करत नाही. (उत्तर प्रदेश)

नवरा खूप प्रेम करतो, भांडण करत नाही. (उत्तर प्रदेश)

बायकोच्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत. (मुंबई)

पत्नी खूप शारीरिक संबंध ठेवते, जबरदस्ती करते. (मुंबई)

नवरा UPSC ची तयारी करतो, वेळ देत नाही. (मध्य प्रदेश)

बायको फक्त लाडू खायला देते बाकी काहीच नाही. (यूपी)

बायको खूप पार्टी करते.
(मुंबई)

भारतातील या प्रकरणांत काही दाम्पत्याला घटस्फोट मंजूरही झाला आहे.