या अवयवाला महिला पतीलाही स्पर्श करू देत नाहीत

लग्न म्हणजे
महिला-पुरुषाच्या
मनासह शरीराचंही मिलन.

नवरा-बायको म्हणजे
दोन शरीर एक जीव
असं म्हणतात.

पण महिलेचा एक असा अवयव ज्याला ती पतीलाही स्पर्श करू देत नाही.

यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीत विचारले जाणारा हा अजब प्रश्न.

या मुलाखतीत असे प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर काय द्यावं
ते समजत नाही.

आता हाच प्रश्न पाहा, ज्यात विचारलं आहे, महिलेचा असा अवयव कोणता ज्याला ती पतीला स्पर्श करू देत नाही?

तो अवयव आहे, तिचे पाय.
पत्नी कधीच आपल्या पतीला चरणस्पर्श करू देत नाही. 

तुमचं उत्तर काय होतं?,
 आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

पुरुषाची ही गोष्ट लग्नानंतर बायकोची होते

कोणती ते इथं पाहा