Heading 3
Heading 2
खूप जवळून टीव्ही पाहू नका, नाहीतर आंधळे व्हाल,
असं तुम्ही ऐकत आलात.
Heading 3
Heading 2
तुमचे पालकही तुम्हाला
असं ओरडले असतील,
पण खरंच असं होतं का?
Heading 3
Heading 2
जास्त वेळ
स्क्रीनसमोर राहिल्याने
डोळ्यांना त्रास होतोच.
Heading 3
Heading 2
याशिवाय
इतरही अनेक समस्यांना
तोंड द्यावं लागतं.
Heading 3
Heading 2
स्क्रीनमुळे झोपेच्या पद्धतीवर परिणाम झाल्याचं
अनेक अभ्यासात दिसून आलं.
Heading 3
Heading 2
टीव्ही जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांच्या स्नायूंना
थकवा येऊ शकतो.
Heading 3
Heading 2
ज्यामुळे आपली दृष्टी
कमकुवत होते.
Heading 3
Heading 2
परंतु यामुळे
दीर्घकालीन हानी होत असल्याचा कोणताही पुरावा नाही.
Heading 3
Heading 2
पण या सगळ्या गोष्टी
मुलांना कुठून समजणार.
Heading 3
Heading 2
त्यामुळे पालक
TV जास्त पाहिला, जवळ गेलात
तर आंधळे व्हाल, असं सांगतात.
Heading 3
Heading 2
खोटं बोलल्याने
खरंच कावळा चावतो?
Heading 3
इथं पाहा सत्य