मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत नागाच्या डोक्यावर मणी असल्याचे बोलले जात आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

मात्र हा नागमणी खरा नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे जोरदार चर्चा रंगली आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

नागाचे काही फोटो व्हायरल होत आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या काळ्या नाग सापाजवळ एक चमकणारा नागमणी दिसत आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

दोन व्यक्तींनी मिळून नागमणी लावून सापाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे समोर आले आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

वैज्ञानिक दृष्टिकोनातून नागमणीबद्दल पसरलेल्या गोष्टी निव्वळ अफवा आहेत. 

आणखी पाहा...!

Heading 3

व्हायरल होत असलेल्या फोटोबद्दल, काही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत की ही छायाचित्रे मॉर्फ केलेली नाहीत हे खरचं आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

पौराणिक कथांनुसार ज्याच्याकडे नागमणी आहे. त्याच्यात अलौकिक शक्तीही असते. असेही बोलले जाते परंतु याला कोणताही आधार नाही. 

आणखी पाहा...!

Heading 3

मणिधारी नागाच्या कथा आपण सर्वांनी पुस्तकात वाचल्या आहेत. प्रत्यक्षात नागमणी कोणी पाहिले याबाबत स्पष्टता कुठेही नाही. 

आणखी पाहा...!

Heading 3

वैज्ञानिक तज्ज्ञाच्या माहितीनुसार, ही गोष्ट अशक्य आहे. नागमणीशी संबंधित गोष्टी केवळ काल्पनिक समजल्या जातात. 

आणखी पाहा...!

Heading 3

याबाबत news18 लोकमतकडूनही नागमणी सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचे खुलासा करण्यात येत आहे.

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2