जगातील ते शहर जे आता फक्त आठवणीच... पाहा फोटो

ऑस्ट्रेलियाच्या बाहेरील भागात असलेले 'अर्लतुंगा' हे पूर्वी अधिकृत शहर म्हणून ओळखले जात होते. पण आज हे शहर ओसांड पडलं आहे.

1887 मध्ये, युरोपमधील लोक सोन्याच्या खाणीच्या शोधात या ठिकाणी स्थायिक झाले. पण हळूहळू हे शहरही इतिहासाच्या पानांत लुप्त झाले

स्पेनमधील हे गाव स्पॅनिश गृहयुद्धादरम्यान उद्ध्वस्त झाले. आज या भागाचे स्पेनच्या पर्यटनात महत्त्वाचे योगदान आहे.

अमेरिकेतील बोडी क्षेत्रात आधी सोन्याच्या खाणी होत्या, परंतु हळूहळू येथील लोकसंख्या कमी झाली. ज्यानंतर हे ठिकाण वाइल्ड वेस्ट टूरसाठी एक संस्मरणीय स्थळ बनलं

ब्रिटमनधील विटनूम पिलबारा परिसर लोकांच्या जीवाला धोका असल्याने रिकामा करण्यात आला होता. आता इथे कोणी राहत नाही

ही जागा इतकी विषारी बनली की, इथे श्वास घेताच लोकांचा मृत्यू होऊ लागला, आता या शहराला नकाशातून हटवण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

नामिबियाच्या या भागातील अनेक इमारती अर्ध्या वाळूत बुडाल्या आहेत. कोलमँस्कोपचे अवशेष दाखवतात की हा भाग एकेकाळी फार दुर्मिळ होता.

हे शहर इटलीमधील वास्तुकला असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. परंतू 1960 पर्यंत येथे पाणी आणि सिवेज समस्यांमुळेलोकांनी त्याला सोडायला सुरुवात केली.

जापानमधील नागासाकी जवळील बेटावर मायनिंग होत होतं. परंतू यातील नैसर्गिक संपदा संपल्यानंतर त्या जागेचं सौंदर्य संपलं. आता हे ठिकाण पर्यटन स्थळ बनलं आहे. 

हा परिसर अजूनही इंग्लंडमधील प्रसिद्ध, निर्जन आणि मध्ययुगीन गाव आहे. ही जागा एकेकाळी लोकांनी गजबजलली होती. आज पुरातत्व लोकांमुळे येथे लोक पर्यटनासाठी येऊ लागले आहेत