अशी गोष्ट जी पुरुष लपवतात, महिला दाखवतात

अशी बरीच कोडी आहेत, ज्याची उत्तरं सहजासहजी येत नाहीत.

स्पर्धा परीक्षेतही असे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारले जातात.

या परीक्षेत असे काही प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरं खूप वेगळी असतात.

या प्रश्नांचं उत्तर काय आणि कसं द्यावं तेसुद्धा अनेकदा समजत नाही.

IAS स्पर्धा परीक्षेत विचारलेल्या अशाच विचित्र प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे.

अशी कोणती गोष्ट आहे जी पुरूष लपवतो आणि स्त्री दाखवते?

याचं योग्य उत्तर आहे
पर्स किंवा पाकिट.

पुरुष त्याचं पाकिट त्याच्या पँटच्या मागच्या बाजूला लपवून ठेवतो.

पण महिलांची पर्स त्यांच्या खांद्यावर किंवा हातात दिसते.