आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे प्राणी

आपल्याच पिल्लांची शिकार करतात हे प्राणी

जंगलामध्ये असेही प्राणी आहेत जे स्वतःच्याच पिल्लांना खातात. 

पोलर बिअर सर्वात खतरनाक शिकाऱ्यापैकी एक मानले जातात. ते स्वतःच्याच पिल्लांना मारुन खातात. 

मादी सँड टायगर शार्क आपल्या पोटातील बाळाला म्हणजेच गर्भालाच खाऊन टाकते. 

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक वेळा कोंबडी स्वतःची अंडी फोडून खातात. 

उटाहमध्ये राहणारी काळ्या शेपटीची प्रेयरी डॉग प्रजाती आपल्याच नवजात मुलांना मारतात आणि खातात.

चिम्पाझींना समजूतदार प्राणी मानलं जातं. मात्र ते दुसऱ्या  समूहातील पिल्लांना मारून त्यांचं मांस आपल्या समूहाला देतात. 

ब्लेनी फिशही आपल्याच पिल्लांना मारतात.

या यादीत सिंहाचाही समावेश आहे. नर सिंह मुलांना त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मारतात.