जगातील सर्वात विचित्र प्रथा

इंडोनेशियातील दानी जमातीत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास महिलांना बोटाचा छोटासा भाग कापावा लागतो. 

महाराष्ट्रात पाऊस पडावा म्हणून भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी बेडकांचे लग्न लावून तलावात सोडले जाते.

चीनमध्ये पतीला गर्भवती पत्नीसोबत जळत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालावे लागते. असं केल्यानं प्रसूती सुलभ होते असं मानलं जातं.

दक्षिण केनिया आणि उत्तर टांझानियामध्ये, मासाकी नावाच्या जंगली जमातीचे लोक गायीचे शुभ प्रसंगी गायीचे रक्त पितात.

मलेशिया आणि इंडोनेशियातील टिडोंग जमातीमध्ये नवीन जोडप्याला तीन दिवस बाथरूम वापरण्यास मनाई आहे. 

जपानमध्ये पेनिस फेस्टिव्हल खूप लोकप्रिय आहे. कावासाकी, जपानच्या रस्त्यावरून भक्त लिंगाच्या आकाराच्या मूर्तीची परेड करतात.

मादागास्करच्या मालागासी जमातीत पूर्वजांचे मृतदेह बाहेर काढतात आणि पुन्हा नवीन कापडात गुंडाळतात.

कंबोडियामध्ये वडील मुलींची मासिक पाळी सुरू होताच त्यांच्यासाठी स्वतंत्र झोपड्या तयार करुन देतात.

जगभरात अनेक विचित्र आणि निराळ्या प्रथा आहेत. ज्यांच्याविषयी ऐकूनही थक्क व्हाल. 

Your Page!