कपाळावर कुंकू लावणं म्हणजे सौभाग्याचं लेणं असल्याचं समजलं जातं.

पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे शास्त्रही आहे

दोन भुवयांच्यामध्ये कुंकू किंवा टिकली लावली जाते, त्याच्या पाठीमागे आज्ञाचक्र असते 

मेंदूतल्या त्याच ठिकाणावरून संपूर्ण शरीराला आज्ञा दिल्या जातात असं आयुर्वेदात सांगितलं जातं

मज्जातंतू म्हणजे ट्रायजेमिनल नर्व्ह याच भागात आहे

संपूर्ण चेहऱ्याच्या संवेदनांसाठी हा मज्जातंतू जबाबदार असतो 

दोन भुवयांच्या मध्यभागी त्या मज्जातंतूच्या एकूण तीन शाखा आहेत.

या जागेवर दाब पडल्याने सायनसचा त्रास कमी होतो. 

डोळ्यांच्या महत्त्वाच्या नसा देखील याच भागात असतात 

म्हणूनच या ठिकाणी थोडासा दाब दिल्यास दृष्टीही चांगली राहते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते