तुम्ही पाहिलं असेल की अनेक वेळा लोक वारंवार सॉरी बोलतात. मात्र अखेर यामागचं कारण काय? या शब्दाचा योग्य वापर काय आहे आणि प्रत्येक गोष्टीवर सॉरी म्हणण्याची सवय कशी लागली?

'सॉरी' हा शब्द 'सरिग' या इंग्रजी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ 'रागावणे किंवा नाराज होणे' असा होतो.

तरी बहुतेक लोक या गोष्टींसाठी सॉरी हा शब्द वापरत नाहीत. आता ही लोकांची सवय झाली आहे.

सॉरी या शब्दाचा अर्थ 'मला माफ करा' असा होत नसला तरी सामान्य भाषेत लोक या शब्दाचा अर्थ तोच समजू लागलेत 

त्याचा खरा अर्थ आहे - दु:खी होणे, खेद व्यक्त करणे किंवा आपल्या चुकीबद्दल खेद व्यक्त करणं.

सॉरी म्हणण्याचा एक फायदा म्हणजे यामुळे एखाद्याचा विश्वास सहज जिंकता येतो.

जेव्हा कोणी चुकीचं न करता सॉरी म्हणतो, तेव्हा तो सहजपणे इतरांचा विश्वास संपादन करतो, परिस्थिती देखील त्याच्या नियंत्रणात असते.

कधीकधी खूप सॉरी म्हणणं मानसिक कमजोरीही मानले जाते.

बीबीसीच्या एका अहवालानुसार, एक सामान्य ब्रिटिश नागरिक दिवसातून किमान 8 वेळा सॉरी म्हणतो

100 वर्षांपूर्वीपर्यंत जगातील सर्व देशांवर ब्रिटनची पकड होती, अशा परिस्थितीत सॉरीही लोकप्रिय झालं.