‘या’ महिला ऑफिसरसमोर टीना दाबीही फेल

मनिषा रेशम राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. 

मनिषा रेशम सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

मनिषा यांची तुलना कलेक्टर टीना दाबी यांच्याशी केली जात आहे. 

मनिषा उदयपूर येथे एसडीएम पदावर कार्यरत आहेत.

मनिषा यांना ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. त्या निसर्गाच्या सानिध्यातील अनेक फोटो शेअर करत असतात. 

साडीमध्ये मनिषा रेशम खूपच सुंदर दिसतात. त्यांचं स्मित हास्य आणि साधेपणा लोकांना भावतो. 

सौदर्यांची चर्चा होत असली तरी मनिषा त्यांच्या कार्याच्या बाबतीत जागरूक असतात. 

साधेपण आणि सौंदर्याचं अद्भुत मिलन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी खुलवतात. 

मनिषा रेशम उदयपूर येथे येण्यापूर्वी भीलवाडा येथे मोठ्या पदावर कार्यरत होत्या.