बाळाला दररोज
बर्फ भरवायचे पालक, शेवटी...
लहान बाळाला
काय खायला द्यायचं, काय नाही
ते समजत नाही.
अशा वेळी पालक
डॉक्टरांकडूनच नव्हे तर इतर मार्गानेही माहिती मिळवतात.
असंच एक दाम्पत्य
माहिती वाचून आपल्या बाळाला दररोज बर्फ भरवत होतं.
एक दिवस
बाळाच्या आजीने पाहिलं,
तिलाही धक्का बसला.
लेखात 3 आइस क्युब इतक्या फळं-भाज्या द्याव्यात,
असं नमूद केलं होतं.
पण कपलने
3 आइस क्युब द्यावेत
असं चूकून वाचलं.
तेव्हा त्यांनी
पुन्हा ते आर्टिकल वाचलं
आणि मोठी चूक लक्षात आली.
अपुऱ्या झोपेमुळे
आपल्याकडून ही चूक झाल्याचं महिलेने सांगितलं.
बाळाबाबत केलेल्या
या चुकीची माहिती
तिने सोशल मीडियावर दिली.
चिमुकलीला
असा अवयव
पाहून डॉक्टरही शॉक
Heading 3
पाहण्यासाठी इथं क्लिक करा