नुकताच आंब्याचा सीझन झाला. यावेळी मॅंगो पाणीपुरी व्हायरल झाली होती. 

मात्र अनेकांनी ती विचित्र असल्याचं सांगितलं. 

सॉस, मेवनीज, चीझ टाकून अंडा पाणीपुरी बनवली होती. 

अंडा पाणीपुरीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

चॉकलेट पाणीपुरीही ट्रेंडमध्ये होती. मात्र पाहूनच अनेकांनी यावर संताप व्यक्त केला होता. 

यामध्ये सगळ्या चॉकलेट पदार्थांचं स्टफिंग पहायला मिळतंय.

आईसक्रीम पाणीपुरीही ट्रेंडमध्ये होती. याचाही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

आईस्क्रीम स्टफिंग भरुन पाणीपुरी तयार केलेली पहायला मिळत आहे. 

पाणी पुरीच्या पुऱ्या चॉकलेट लेयरच्या बनल्याचाही व्हिडीओ समोर आला होता.