स्त्रियांशी संबंधीत वेदनादायक प्रथा 

आजही जगभरात स्त्रियांशी संबंधित अनेक विचित्र आणि वेदनादायक प्रथा आहेत.

आपण विचारही करु करत नाही अशा परंपरा प्रथा जगात आहे. 

इंडोनेशियातील दानी जमातीत घरातील सदस्यांच्या मृत्यूनंतर महिलांना त्यांचे कापावे लागते. 

आफ्रिकेतील मसाई जमातीत लग्नानंतर वधूला टक्कल करावे लागते. 

उत्तर आफ्रिकेतील मॉरिटानियामध्ये मुलींना जबदस्तीने खायला घातले जाते.  इथे लग्नासाठी जाड मुली चांगल्या मानल्या जातात. 

राजस्थानच्या बर्मेड जिल्ह्यातील एका ठिकाणी पत्नी गरोदर राहिल्यावर दुसरे लग्न करतात. 

नेपाळच्या अनेक भागांमध्ये महिलांना मासिक पाळी आल्यावर घराबाहेर रहावे लागते. 

इथिओपियातील मुर्सी आणि सुरमा जमातीच्या स्त्रिया ओठांमध्ये डिस्क लावतात. 

म्यानमार आणि थायलंड येथे कायन स्त्रिया त्यांच्या गळ्यात लोखंडी कड्या घालतात.