होळीदरम्यानचे संतापजनक Video!
नुकताच संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा झाला.
होळीच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आनंद आणि उत्साह होता.
सर्वत्र रंगाची उधळण पहायला मिळाली.
होळीच्या सणामुळे संपूर्ण तरुणाई रंगांमध्ये न्हाऊन निघाली होती.
होळीदरम्यानचे काही संतापजनक प्रकारदेखील समोर आले.
होळीदरम्यान अनेक महिलांसोबत गैरप्रकार घडल्याचं पहायला मिळालं.
होळीदरम्यान महिलांसोबत झालेल्या गैरप्रकाराचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले.
महिलांसोबत वाईटरित्या होळी खेळल्यामुळे लोक याविषयी संताप व्यक्त करत आहेत.
देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असून व्हिडीओही समोर आले आहेत.