भारतीय असूनही तुम्ही देशातील काही ठिकाणांना भेट देऊ शकत नाही.
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मात्र ही गोष्ट खरी आहे.
भारतात अशी 6 ठिकाणे आहेत जिथे भारतीय जाऊ शकत नाही मात्र परदेशी लोकांचे चांगले स्वागत होते.
चेन्नईतील रेड लॉलीपॉप आंतरराष्ट्रीय वसतीगृहात भारतीय नाही. इकडे फक्त परदेशी नागरिक राहू शकतात.
हिमाचलच्या कासोलमध्ये इस्रायली कॅफे आहे, इथेही भारतीयांना परवानगी नाही.
बंगळुरुमधील युनो-इन हॉटेलमध्ये फक्त जपानी लोकांनाच प्रवेश होता. आता हे हॉटेल बंद झालंय.
हिमाचलमधील नोरबुलिंका कॅफेत भारतीयांना जाण्यास बंदी आहे.
गोव्यातील अंजुना बीचवर परदेशी नागरिकच दिसतील.
नॉर्थ सेंटिनेल बेटावर सेंटिनेलीज जमातीची वस्ती आहे.