माऊंट एव्हरेस्टमधून रात्री ऐकू येतो
भयावह आवाज

जगातील सर्वोच्च शिखर
माउंट एव्हरेस्टच्या कित्येक कथा तुम्ही ऐकल्या असतील. 

तुम्हाला माहिती आहे?
इथं रात्री भयावह असा आवाजही येतो.

15 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहकाने या आवाजाबाबत सांगितलं होतं. 

या आवाजाचं रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक टीम 3 आठवडे तिथं राहिली.

तापमानात झपाट्याने घट झाल्यामुळे असं घडत असल्याचं स्पष्ट झालं.

तापमानात घट झाल्याने उंचावरील हिमनद्या तुटतात, भलामोठा बर्फ कोसळतो.

त्याच्या आवाज
खूप मोठा आणि भयानक आहे. 

हे फक्त उच्च उंचीच्या भागातच घडत असल्याचं दिसून आलं.

हिमनदीचा बर्फ विनाशकारी वेगाने वितळत असल्याने
मोठ्या धोक्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिला.

कधी पाहिली का
कलरफुल नदी?

Heading 3

इथं पाहा