'या' भाज्या खाण्याचा विचार स्वप्नात सुद्धा येणार नाही

या भाज्यांची किंमत इतकी, की त्या पैशात गर्लफ्रेंड किंवा बायकोला सोनं द्याल...

यामाशिता पालक
या अतिशय खास आणि पौष्टिक भाजीचे उत्पादन जपानची राजधानी टोकियो येथे केले जाते. याची किंमत भारतीय चलनात १ हजार रुपये

ही पालेभाज्या पिकवण्यासाठी खूप काळजी आणि अनेक वर्षांचा संयम लागतो

बटाटा
500 ग्रॅम बटाट्यांची किंमत 24 हजार रुपये, हे खास बटाटे पश्चिम फ्रान्समध्ये पिकवले जातात. हे महाग आहे कारण त्याची मर्यादित उपलब्धता

या खास बटाट्याचे उत्पादन एका वर्षात केवळ 100 टन आहे. त्याची चवही जबरदस्त आहे, ज्यामुळे त्याला मागणी आहे

मशरूम
काही परदेशी शेतकरी तैवानी यार्त्सा गुनबूला सर्वात महाग मशरूम मानतात, तर काही जपानी मत्सुताकेला अधिक महाग म्हणतात

या खास मशरूमची किंमत भारतीय चलनात सुमारे अडीच लाख रुपये प्रति किलो आहे

पिंक लेट्युस
याची चव थोडी कडू असते. परंतू तरी ही याची भारतीय चलनात सुमारे 1600 रुपये प्रति किलो आहे

वसाबी रूट
याची लागवड फक्त उत्तर जपान, चीन, कोरिया, तैवान आणि न्यूझीलंडमध्ये केली जाते. त्याची चव अनोखी आणि चवदार आहे

या प्रकारची वसाबी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1/2 किलोसाठी 5000 रुपये खर्च करावे लागतील

हॉप शूट
या भाजीत काय विशेष आहे? ही भाजी आकाराने लहान आहे, त्यामुळे त्याची कापणी करणे फार कठीण आहे

जगातील अनेक भाजी मार्केटमध्ये त्याची किंमत 80 हजार ते 85 हजार रुपये प्रति किलो आहे