लहान मुलांचे 5 मजेदार व्हिडीओ पाहायलाच हवेत

आपल्याकडे लक्ष देण्यासाठी मित्राला ती त्रास देऊ लागली आणि तो अगदीच त्रस्त झाला

अगं ए बाई जरा थांब, असं म्हणत असावा तो

लाडू पाहिजे म्हणून तिचा तो अट्टाहास, किती गोड.... दुसरं काही नको फक्त मला लाडूच हवा

खाऊ नको, फक्त लाडूच हवा

मोठे करतात मग मी का नको, सर्वांना पाहून ती देखील म्हणू लागली ''हे गुगल...''

किती तो राग, अरे!! गुगल, एकदा तरी ऐक हिचं...

बर्फ खाण्याची इच्छा झाली आणि मग पंचायत झाली

आणि मग बर्फ तोंडावर पडला...

बाळाची रिएक्शन तुमचा दिवस बनवेल

केसांसोबत खेळतोय बाळ