रस्त्यावर पडलेलं पैशांचं पाकीट
उचलताच व्यक्ती...

रस्त्यावर नाणं, पैशांची नोट किंवा पाकीट सापडलेलं दिसलं...

तर साहजिकच कुणालाही ते उचलण्याचा मोह आवरत नाही.

कुणी नशीब, कुणी लक्ष्मी तर कुणी लालचेपोटी ते उचलतं.

असंच एका व्यक्तीने रस्त्यावर पडलेलं पैशांचं पाकीट दिसलं.

या पाकिटातून काही पैसेही बाहेर आले होते, ते दिसतं होतं.

म्हणून व्यक्तीने उत्साहात ते पाकीट उचललं आणि उघडलं.

पण जसं त्याने ते पाकीट उघडलं तसा त्याला मोठा झटका बसला.

रस्त्यावर पडलेलं पैशांचं पाकीट खरंतर पैशांचं नव्हतंच.

तो एका जाहिरातीचं टेम्प्लेट होतं, जे पैशांच्या पाकिटासारखं होतं.

पैशांच्या पाकिटाचा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर
व्हायरल होतो आहे.

रस्त्यावर
पैसे सापडले
तर काय करायचं?

Heading 3

इथं पाहा