तरुणीला पाहताच सर्व जण होतात आश्चर्यचकित; काय बरं आहे कारण?

तिला एकदा पाहिल्यावर लोक सारखं मागे वळून तिच्याकडे पाहत राहतात.

सोफी यील्सचा चेहरा प्रिन्सेस डायनाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे.

पहिल्यांदाच कोणी सोफीचे फोटो पाहिले, तर कोणीही फसू शकतं.

ब्रिटनची लोकप्रिय राजकुमारी डायना आणि सोफीच्या चेहऱ्यात खूप साम्य आहे.

अनेक जण सोफीला चित्रविचित्र प्रश्नदेखील विचारतात.

काही जण सोफीला प्रिन्सेस डायनाची मुलगीही समजतात.

आधी लांब असलेल्या केसांचा बॉबकट केल्यानंतर सोफीमध्ये हा बदल घडून आला.

हेअरस्टाइल बदलल्यानंतर सोफीचा लुक अगदी प्रिन्सेस डायनासारखा झाला.

एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अनेक जण तिच्यासोबत सेल्फी घेतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?