आंब्याच्या
4 विचित्र रेसिपी
आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.
आंब्यापासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात.
आमरसपुरी, आमपापड, मँगो मिल्कशेक असे बरेच पदार्थ आहेत.
सध्या सोशल मीडियावर आंब्याच्या विचित्र रेसिपीही व्हायरल होत आहेत.
मँगो पाणीपुरी
आमरस डोसा
मँगो मॅगी
मँगो पिझ्झा
या अशा रेसिपी पाहून सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
काही जणांना
हे पदार्थ आवडलेत.
तर काहींनी आंब्यावर अत्याचार असल्याचं म्हटलं.
तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या, तुम्ही हे पदार्थ खाणार का?
५ महागडे पदार्थ
श्रीमंतही खायला घाबरतात
Heading 3
कोणते ते इथं पाहा