सापावर
गोळ्या झाडताच
मिळालं कर्माचं फळ
मुक्या जीवांना मारू नये असं सांगितलं जातं,
मग तो खतरनाक सापही का असेना.
पण तरी एका व्यक्तीने सापाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, जे त्याला महागात पडलं.
या व्यक्तीने सापावर गोळीबार करताच पुढच्याच क्षणी त्याला कर्माचं फळ मिळालं.
व्यक्तीने सापावर दोनदा गोळ्या झाडल्या. तिसऱ्यांदा गोळी झाडताच भयंकर घडलं.
इतक्या गोळ्या झाडूनही साप तर जिवंत राहिलाच पण व्यक्तीचा जीव धोक्यात आला.
जशी तिने तिसऱ्यांदा गोळी झाडली तसा साप चवताळला, त्याने अंगावर झेप घेतली.
चिडलेल्या सापाने बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला.
सापाच्या जीवावर उठलेल्या व्यक्तीला
तिथंच त्याच्या कर्माचं फळ मिळालं.
इन्स्टंट कर्मा नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.