दरवाजावर पाण्याने भरलेली पिशवी लटकवा, दूर होईल मोठा त्रास

प्लॅस्टिक पिशवीत पाणी भरून ती दरवाजाला लटकवण्याचा मोठा फायदा आहे.

यासाठी तुम्हाला सिल्व्हर किंवा अॅल्युमिनिअम फॉईलची गरज पडेल. 

एका मोठ्या सिल्व्हर फॉईलचे दोन भाग करून हलक्या हाताने त्याचे गोळे करा.

ट्रान्सपरंट प्लॅस्टिक पिशवीत पाणी घेऊन त्यात सिल्व्हर फॉईलचे गोळे टाका.

पिशवीला गाठ मारून ती घराचा मुख्य दरवाजा, गेट किंवा किचनमध्ये लटकवा.

पिशवीतील पाण्यात टाकलेले सिल्वहर फॉईलचे गोळे चमकताना दिसत आहेत. 

याला धोका मानून माश्या दूर पळतात, माश्या तिथं फिरकतही नाही. 

यामुळे घरात किंवा तुमच्या घराच्या परिसरात येणाऱ्या माश्यांचा त्रास संपेल.

Vardan Pakwan युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

फ्रिजच्या दरवाजात पेपर अडकवा
लाईट बिल होईल कमी

कसं ते इथं पाहा