दूध गरम करताना 
साबण जरूर टाका

दुधात कधी साबण टाकून पाहिला आहे का?
याचा मोठा फायदा आहे. 

आंघोळीचा साबण एका भांड्यात घेऊन त्यावर दूध टाका आणि गरम करा.

साबण दुधात पूर्णपणे वितळेपर्यत गरम करून त्यात मध टाका.

मिश्रण थंड झाल्यावर सिलिकॉन मोल्ड किंवा तेल लावलेल्या ट्रेमध्ये काढा.

फ्रिजरमध्ये ठेवून. नंतर त्याच्या तयार झालेल्या वड्या काढून घ्या.

आता हा तुमचा पीएच लेव्हल कमी असलेला नवीन साबण तयार.

या साबणाने कोरडी त्वचा मुलायम, त्वचेच्या इतर समस्या दूर होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Avika Rawat Foods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 

टॉयलेटला टिकली नक्की लावा,
आहे मोठा फायदा

Heading 3

काय ते इथं पाहा