कांदा-टोमॅटोपासून
तुम्ही बरेच पदार्थ
बनवले, खाल्ले असतील.
पण कधी स्विचबोर्डला
कांदे-टोमॅटो लावून
पाहिले आहेत का?
वाचून आश्चर्य वाटेल.
पण खरंच हा उपाय
खूप फायदेशीर आहे.
गृहिणींनी कांदा-टोमॅटोचा
हा अनोखा वापर करून दाखवला आहे.
युट्यूब अकाऊंटवर
काही गृहिणींनी हा अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे.
टोमॅटोवरील थोडासा भाग
आपण कापून फेकून देतो, त्याऐवजी तो स्विचबोर्डवर चोळा.
कांद्याचीही साल किंवा थोडासा कांदाही
स्विचबोर्डवर
अशाच पद्धतीने लावा.
त्यानंतर कांदा-टोमॅटो
लावलेला हा स्विचबोर्ड कोरड्या कपड्याने पुसा.
यामुळे स्विचबोर्डवरील
डाग, धूळ सहजरित्या स्वच्छ होते, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
केळी, अंडी
एकत्र मातीत गाडताच कमाल झाली
Heading 3
पाहण्यासाठी इथं क्लिक करा