तेल-तुपाऐवजी चपातीला लावा
हार्पिक

हार्पिकने तुम्ही टॉयलेट स्वच्छ केलं असेल, पण तुम्ही कधी चपातीला हार्पिक लावलं आहे?

चपाती आणि हार्पिक यांच्या एकत्रित वापरामुळे काय कमाल होते हे गृहिणींनी दाखवलं आहे. 

हार्पिक चपातीवर पसरवा. ही चपाती एका वाटीत थोडं पाणी घेऊन त्यात भिजवा.

किंवा एका भांड्यात चपाती घेऊन पाणी टाकून ती भिजत ठेवा. नंतर त्यात हार्पिक टाका. 

चपाती, हार्पिक, पाणी
एकत्र करून त्याचा लगदा करा.

जुन्या टूथब्रशने हे मिश्रण मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी लावून घासा.

मिक्सरचं भांडं तळाशी खराब होतं, नीट घासता येत नाही. अशा पद्धतीने हे भांडं स्वच्छ करता येऊ शकतं.

मिक्सरच्या भांड्याला थेट हार्पिक लावल्यास भांड्याचं पॉलिश निघेल. म्हणून ते चपातीसोबत मिक्स करून लावा.

मिक्सरचं भांडं अगदी सहजरित्या स्वच्छ झाल्याचं तुम्ही पाहाल.

हा उपाय तुम्ही इतर भांड्यांवरील असे चिवट डाग घालवण्यासाठी करू शकता.

दरवाजावर
पाण्याची पिशवी लटकवा, 
संपेल मोठा त्रास

कोणता ते इथं पाहा