पावसाळ्यात कपडे वाळवेल एक जुना कपडा
पावसात सर्वात मोठी समस्या असते ती कपडे वाळवण्याची
एका गृहिणीने यासाठी जबरदस्त जुगाड दाखवला आहे.
तुम्हाला जवळपास 3 फूट लांबीचे दोन पाइप घ्यायचे आहेत.
दोन्ही पाइपवर समान अंतरावर खुणा करून घ्या.
पाइपवरील खुणांवर
आरपार असे छिद्रं पाडा.
आता कोणताही जुना कपडा घ्या, त्याच्या स्ट्रिप्स कापून घ्या.
दोन्ही पाइपच्या छिद्रांमध्ये या स्ट्रिप्स किंवा दुसरी दोरी टाका
दोन्ही पाइपच्या टोकाला कापडी स्ट्रिप्स लावून त्यात बांगडी टाका.
हा तुमचा घरगुती कपडे वाळवण्याचा स्टँड तयार झाला.
आता बांगडीच्या मदतीने पाहिजे तिथं हा स्टँड
तुम्ही लटकवू शकता.
Smart Homely Lady
यूट्युब चॅेनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
दूध गरम करताना साबण जरूर टाका
का ते इथं पाहा