भारतात इथं
गोरं बाळ नकोसं, जन्म होताच...

आपलं बाळ
 गोरंगोमटं असावं
असं अनेकांना वाटतं.

पण भारतातच
असा एक समाज आहे, ज्यांना गोरं बाळ नको.

इथं गोऱ्या बाळाचा
जन्म झाल्यावर त्याला लगेच मारून टाकतात.

कहर म्हणजे
त्या  बाळाचा जीव
त्याचे वडीलच घेतात.

जारवा
आदिवासी जमातीतील
ही भयंकर प्रथा. 

अंदमान-निकोबार बेटावर हे लोक राहतात.

आफ्रिकेत मूळ असल्यानं या जमातीतील लोकांचा वर्ण काळा असतो.

त्यामुळे गोरं बाळ
इतर जमातीचं असल्याचं त्यांना वाटतं जातं. 

बाळाचा वर्ण
काळा असावा म्हणून
गर्भवतीला प्राण्याचं रक्तही प्यायला देतात.

 गर्भवती प्राण्याचं रक्त प्यायल्यास तिचं होणारं बाळ काळ्या वर्णाचंच असेल असा समज.