खोटं बोलल्याने खरंच
कावळा चावतो?

Heading 3

Heading 2

झूठ बोले कौवा काटे,
पण खोटं आणि कावळ्याचा काय संबंध?

Heading 3

Heading 2

कदाचित जगात सर्वात आधी खोटं बोलणाऱ्याला
कावळा चावला असावा.

Heading 3

Heading 2

खोटं नेहमी काळं आणि
खरं पांढरं मानलं जातं.

Heading 3

Heading 2

कावळ्यासारखा काळा पक्षी दुसरा नाही, म्हणून असं म्हणत असावेत.

Heading 3

Heading 2

असं म्हटलं जातं,
 प्राचीन काळात खोटारडे आणि कावळ्यांची संख्या वाढली होती.

Heading 3

Heading 2

कदाचित यामुळेही
असं आता म्हटलं जात असेल. 

Heading 3

Heading 2

पण यात कितपत तथ्य आहे, याची माहिती कुणालाच नाही.

Heading 3

Heading 2

तुम्ही खरं-खोटं बोलण्याने कावळ्याला काही फरक पडत नाही.

Heading 3

Heading 2

चुकीची सवय लागू नये,
 म्हणून लहानपणापासून
असं सांगितलं जातं.

Heading 3

Heading 2

ज्यामुळे भीतीने का होईना
खोटं बोलण्याची
सवय लागत नाही.

Heading 3

Heading 2

अंडं आधी की कोंबडी?
अखेर उत्तर सापडलं

Heading 3

पाहण्यासाठी इथं क्लिक करा