बर्याच फिल्ममध्ये तुम्ही किसिंग सीन पाहिले असतील.
पण खरंच अभिनेता-अभिनेत्री सर्वांसमोर असं किस करतात?
खरंतर रिअल वाटणारे हे सीन वेगळ्या पद्धतीने शूट होतात.
बॉडी डबलने शूट केलं जातं.
दोघांमध्ये एक काच असते ज्याला ते किस करतात.
ब्युटी शॉट्स घेतले जातात.
म्हणजे असं शूट केलं जातं की बॉडी पार्ट कव्हर केले जातात.
क्रोमा शॉट्स घेतले जातात.
एखादी हिरवी वस्तू त्यांच्या मध्ये असते, ज्याला ते किस करतात.
तसंच त्यांचे प्रायव्हेट पार्ट एकमेकांना स्पर्श होणार नाहीत याचीही काळजी घेतली जाते.