क्युट डॉल्फिनविषयी Interesting Fact 

समुद्रातील डॉल्फिन्स हे अनेकांचं खास आकर्षण असतात. 

क्युट दिसणाऱ्या डॉल्फिनविषयी अनेकांना कायमच कुतुहल वाटत आलं आहे. 

डॉल्फिनविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

डॉल्फिनला अनेकजण मासाच समजतात. मात्र तो सस्तन प्राणी आहे.

डॉल्फिन समुद्र आणि नद्यांमध्ये प्रकर्षाने आढळून येतात.

डॉल्फिनला एकटं राहण्यास आवडत नाही त्यामुळे ते ग्रुपमध्ये राहतात.

डॉल्फिन आवाज आणि शिट्ट्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात.

डॉल्फिन १०-१५ मिनिट पाण्याच्या आत श्वास रोखून राहू शकतात.

डॉल्फिनचं वैशिष्ट्य म्हणजे ते कंपन करणारा आवाज काढू शकतात जो कोणत्याही गोष्टीला आदळून परत येतो.