5 मिनिटांत सुटेल बेवड्यांची दारू,
सोपा फॉर्म्युला

दारूचं व्यसन सोडवण्यासाठी
बरेच उपाय केले जातात. 

पण काही केल्या दारूचं व्यसन सुटता सुटत नाही.

पण आता 5 मिनिटांत सुटेल
असा फॉर्म्युला सापडला आहे.

दारूचं व्यसन सोडवण्यासाठी
एक चिप तयार करण्यात आली.

ही चिप शरीरात बसवल्यानंतर दारूचं व्यसन सुटेल.

चिप शरीरात बसवण्याची सर्जरी फक्त 5 मिनिटांची आहे.

चिप शरीरात इम्प्लांट केल्यावर
 5 महिने दारूची तलब नाही.

चीनमधील तज्ज्ञांनी सांगितलं,
या चिपमधून नॅलट्रेक्सॉन
रिलीज होईल.

जे कोणतंही व्यसन
सोडवण्याच्या उपचारात
वापरलं जातं.

२ मिनिटांत
घरीच बनवा बिअर

Heading 3

इथं पाहा रेसिपी