हॉटेल्समध्ये रूम घेताना विशेष खबरदारी घेणं गरजेचं असतं 

तुमच्या सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था तुम्ही खात्रीपूर्वक करणं आवश्यक आहे

यासाठी आम्ही तुम्हाला काही खास हॅक्स सांगत आहोत

हॉटेलमध्ये क्लिनर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने हे सांगितलं आहे

तुम्हाला रात्री शांतपणे झोपायचं असेल तर एक छोटासा हॅक अवलंबावा लागेल

तुम्हाला एक हँड टॉवेल घ्यावा लागेल 

तो दरवाजाच्या वरच्या बाजूला असलेल्या कडीवर अडकवावा लागेल

ते फिरवून दुसऱ्या बाजूने खाली आणावं 

मग रबर बँडच्या मदतीने चांगले सुरक्षित करावे.

ते बफर म्हणून काम करेल आणि कोणीही बाहेरून दरवाजा उघडू शकणार नाही