केदारनाथमध्ये तरुणीनं BF ला केलं प्रपोज, VIDEO

या घटनेमुळे भाविक खूप संतापले असून, सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत

हल्ली सगळीकडे प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचं वेड लागलं आहे

केदारनाथ हा भाविकांच्या जवळचा विषय आणि त्यात असा व्हिडीओ व्हायरल होत आहे

तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज करत आहे, तरुण हैराण झाला आहे

तरुणी गुडघ्यावर बसून त्याला अंगठी घालते, आजूबाजूचे भाविक त्यांच्याकडे पाहातच राहतात

अशा गोष्टी होत असतील तर फोनवर बंदी घालावी असं युजर्सचं म्हणणं आहे

याच कारणामुळे कठोर निर्बंध करण्याची वेळ मंदिर संस्थानांवर आली आहे असं युजर्स म्हणाले

ह्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर वाद सुरू आहे, या कपलवर कारवाई होते पाहावं लागणार 

केदारनाथाचं पावित्र धुळीला मिळवत असल्याचा दावा भाविकांनी केलाय