जंगलाच्या राजाच्या आयुष्यातील काही Unknown Facts

जंगलाचा राजा असूनही सिंहाचे शेवटचे दिवस असतात वेदनादायक

तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटलं असेल की राज्याचं आयुष्य वेदनादायक कसं?

खरंतर सिंह कधीच शिकार करत नाही, तो नेहमी सिंहिंणीसोबत रहातो आणि सिंहिंण आपल्या कुटुंबासाठी शिकार करते.

सिंहिणीने शिकार करताच पहिला मान सिंहाला दिला जातो, त्याबदल्यात सिंह हा सिंहिणीची रक्षा करचो आणि आपल्या भागात राज करतो.

सिंहचं आयुष्य हे २५ वर्षापर्यंत असतं, पण १२ वर्षाचा झाल्यानंतर तो वृद्ध आणि दुर्बल होऊ लागतो.

सिंह म्हातारा होताच दुसरा सिंह त्याच्या भागात येऊन राज्य करु पाहातात. यासाठी त्यांच्यात लढाई होते. 

लढाईत बऱ्याचदा सिंहाचा मृत्यू होतो किंवा तो जखमी होतो.

लढाईत सिंह वाचलात तरी देखील सिंहिण मात्र विजयी झालेल्या सिंहासोबत निघून जाते. त्यामुळे सिंहाला पुरेस जेवण मिळत नाही.

आता मात्र सिंहाला छोट्या किंवा सुस्त प्राण्यांचा शिकार करावा लागतो. असे प्राणी भेटले नाही तर सिंहाला न खाताचा दिवस काढावे लागतात.

काहीही खायला न भेटल्यामुळे सिंह आणखी जास्त कमकूवकत होतो, ज्यामुळे त्याचा मृत्यू होतो.