चाहत्यांचा धिंगाणा पाहून गौतमीन मारला डोक्याला हात
डान्समुळे प्रसिद्ध मिळवलेली गौतमी पाटील
गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल झालेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीचे कार्यक्रम सुरू आहेत.
गौतमीच्या एका कार्यक्रमाचा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय.
गौतमी पाटीलचे डान्स पाहून सगळेच डोक्याला हात मारतात.
यावेळी गौतमीनंच चाहत्यांचा धिंगाणा पाहून डोक्याला हात मारलाय.
या कार्यक्रमातही गौतमीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती.
गौतमीच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी सध्या होतेय.
पण तरीही तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही कमी होत नाहीये.