गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याचा धिंगाणा! 

आणखी पाहा...!

गौतमी पाटील हे सोशल मीडियावरील प्रसिद्ध नाव आहे. 

अश्लील डान्समुळे गौतमी चांगलीच चर्चेत आली. 

लावणीतून अश्लील चाळे करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गौतमीला माफी मागायला लावली. 

सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे सारख्या मोठ्या लावणी कलावंतांनीही नाराजी व्यक्त केली होती. 

सांस्कृतिक कार्यक्रमात अश्लील डान्स केल्यानं गौतमीवर गुन्हा दाखल करण्याची मागमी करण्यात आली होती. 

त्यानंतर "माझ्याकडून चुकी झाली", म्हणत गौतमीनं सर्वांची माफी मागितली होती. 

प्रकरण निवळत असताना गौतमीचं नवं गाणं रिलीज झालंय.

गौतमीच्या नव्या गाण्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.