राती अर्ध्या राती! चाहत्यांमुळे गौतमी पाटील पोलिसांच्या ताब्यात
उस्मानाबादमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.
तुळजापूर तालुक्यातील वडगाव येथील खंडोबा यात्रेत गौतमीने लावणी सादर केली .
गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी लोक उतावळे झाले होते.
काही झाडावर चढले, तर काहींनी चेंगराचेंगरी केली.
गौतमीच्या नव्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गर्दी केलेल्या प्रेक्षकांना माघारी जाण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.
पोलिसांनी गर्दीला नाही तर गौतमीलाच गोडीत भरलं.
पोलिसांच्या गाडीत बसून गौतमी परत गेली.
गौतमीच्या डान्समुळे पुन्हा एकदा चेंगराचेंगरी होताना राहिली.